Online Bible

- Reklamy -




यिर्मया 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्‍यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ज्या प्रकारे उरलेले थोडेथोडे द्राक्ष गोळा करण्यात येतात त्याचप्रमाणे इस्राएलमधून थोड्याफार उरलेल्या निवडक लोकांना एकत्र करण्यात येईल; ज्या प्रकारे द्राक्ष गोळा करण्यात येतात, त्याप्रकारे तुमचे हात पुन्हा फांद्यांवरून फिरवा.”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 6:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy