यिर्मया 52:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग त्यांनी राजाला पकडून हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले; त्याने त्याची शिक्षा ठरवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. Viz kapitola |