यिर्मया 52:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. Viz kapitola |