Online Bible

- Reklamy -




यिर्मया 52:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्याच्या निर्वाहाकरता त्याला बाबेलच्या राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 52:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy