Online Bible

- Reklamy -




यिर्मया 52:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 52:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy