यिर्मया 52:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. Viz kapitola |