Online Bible

- Reklamy -




यिर्मया 52:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी अवील-मरोदख बाबेलचा राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याचे डोके वर करून त्याला कारागृहातून बाहेर काढले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 52:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy