यिर्मया 52:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपाल यांना बंदिवान म्हणून नेले. Viz kapitola |