यिर्मया 52:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पात्रे, फावडी, चिमटे, वाटगे धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. Viz kapitola |