यिर्मया 51:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 कारण परमेश्वर बाबेलास उजाड करीत आहे, त्याच्यातला कलकलाट नाहीसा करीत आहे; त्यांच्या शब्दलहरींचा ध्वनी महासागराच्या गर्जनेसारखा आहे; त्यांच्या गोंगाटाचा ध्वनी होत आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 याहवेह बाबेलचा विनाश करणार आहेत; तेच तिच्यामधील कोलाहल शांत करतील. शत्रूंच्या लाटा तिच्यावर प्रचंड पाण्यासारख्या कोसळतील; त्या आवाजाच्या गर्जनेचा प्रतिध्वनी ऐकू येईल. Viz kapitola |