यिर्मया 51:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 “अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा! पलायन करून आपला जीव वाचवा! याहवेहच्या भयंकर क्रोधापासून दूर पळा. Viz kapitola |