Online Bible

- Reklamy -




यिर्मया 51:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 म्हणजे खास्द्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यांतून विंधलेले पडतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 बाबेलमध्ये ते मरून पडतील. तिच्या रस्त्यांवर ते मरणोप्राय जखमी होतील.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 51:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy