यिर्मया 51:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ते जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतात; सिंहिणींच्या पेट्यांप्रमाणे ते गुरगुरतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील, सिंहाच्या छाव्यासारखे डरकाळ्या मारतील. Viz kapitola |