यिर्मया 51:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुझ्यातला दगड कोपर्यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही; तर तू कायमचाच उजाड होशील असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |