यिर्मया 50:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परमेश्वर असे म्हणतो, खास्द्यांविरूद्ध, बाबेलाच्या राहणाऱ्याविरूद्ध, तिचे नेते व तिचे ज्ञानी माणसे यावर तलवार आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 परमेश्वर म्हणतो, खास्द्यांवर तलवार उपसली आहे; आणि ती बाबेलचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी ह्यांच्यावर उपसली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात. Viz kapitola |