यिर्मया 50:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे. Viz kapitola |