यिर्मया 50:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल; तुमची जन्मदात्री लाजेल; पाहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र, वैराण जंगल व शुष्क भूमी होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल; जिने तुम्हाला जन्म दिला, तिची अप्रतिष्ठा होईल, ती सर्व राष्ट्रात सर्वात क्षुद्र होईल— मग ती अरण्यात असो, शुष्क भूमीत, वा वाळवंटात असो. Viz kapitola |