यिर्मया 5:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का? Viz kapitola |