यिर्मया 49:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल, तू आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवते. तू म्हणते, माझ्याविरूद्ध कोण येईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू खोर्यांचा, आपल्या सुपीक खोर्यांचा का अभिमान बाळगतेस? अगे मला सोडून जाणार्या कन्ये, तू आपल्या निधींवर भिस्त ठेवून म्हणालीस, ‘माझ्यावर कोण चालून येणार?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुझ्या खोर्यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो? Viz kapitola |