Online Bible

- Reklamy -




यिर्मया 49:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा. कारण बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने तुमच्याविरुध्द नवीन योजना योजली आहे. पळा! माघारी फिरा!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 हासोराच्या रहिवाशांनो, पळा, दूर भटका, दडून राहा, असे परमेश्वर म्हणतो; कारण बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने तुमच्याविरुद्ध संकल्प केला आहे, तुमच्याविरुद्ध त्याने योजना केली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 49:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy