यिर्मया 49:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही पेला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतो की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुला तो खचित प्यावा लागेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, न्यायाने पाहता ज्यांना पेला प्यायचा नव्हता त्यांना तो प्यावा लागेल; तर तू कोणतीही शिक्षा झाल्यावाचून राहशील काय? तू शिक्षा झाल्यावाचून राहणार नाहीस, तुला पेला प्यावाच लागेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे. Viz kapitola |