यिर्मया 46:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही. Viz kapitola |