Online Bible

- Reklamy -




यिर्मया 46:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुझ्या बलिष्ठांचा का निःपात झाला आहे? त्यांना उभे राहवले नाही, कारण परमेश्वराने त्यांना ढकलून दिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 46:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy