Online Bible

- Reklamy -




यिर्मया 44:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 स्त्रिया म्हणाल्या, “आम्ही स्त्रिया आकाशराणीस धूप जाळत होतो व तिला पेयार्पणे करीत होतो, तेव्हा तिच्या प्रतिमेच्या पोळ्या1 करून तिला पेयार्पणे करीत होतो, ते आमच्या नवर्‍यांच्या संमतीवाचून करीत होतो काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 44:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy