यिर्मया 44:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही! Viz kapitola |