Online Bible

- Reklamy -




यिर्मया 41:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 इजिप्त येथे जाण्याच्या उद्देशाने ते बेथलेहेम नजीकच्या गेरूथ किमहाम या गावी गेले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 41:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy