Online Bible

- Reklamy -




यिर्मया 40:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण अहीकामाचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला, “तू ही गोष्ट करू नकोस, कारण इश्माएलाबद्दल तू खोट सांगत आहेस.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पण गदल्या बिन अहीकाम हा योहानान बिन कारेह ह्याला म्हणाला, “असे करू नकोस; कारण तू इश्माएलाविषयी खोटेनाटे सांगत आहेस.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 40:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy