Online Bible

- Reklamy -




यिर्मया 40:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाकून दिले होते तेथून सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे ह्यांचा मोठा संचय केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 40:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy