Online Bible

- Reklamy -




यिर्मया 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मी पृथ्वीकडे पाहिले तर ती वैराण व शून्य झाली आहे; आकाशाकडे पाहिले तर त्यात प्रकाश नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मी पृथ्वीकडे पाहिले, आणि ती निराकार आणि रिकामी होती; आणि आकाशाकडे दृष्टी केली आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 4:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy