यिर्मया 39:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत, राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदानाला ताकीद दिली होती; तो म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 यिर्मयाविषयी तर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याला ताकीद केली की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली: Viz kapitola |