यिर्मया 38:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ” Viz kapitola |