यिर्मया 38:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण तू निघून जाण्यास नाकबूल असलास तर परमेश्वराने मला प्रकट केलेले वचन हे आहे : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे: Viz kapitola |