Online Bible

- Reklamy -




यिर्मया 37:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा यिर्मया, यरूशलेमेतून बन्यामिनाच्या देशात गेला. तो त्याच्या लोकां मध्ये प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी जाण्यास निघाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 लोकांतला आपला वाटा मिळवावा म्हणून यिर्मया यरुशलेमेहून बन्यामीन प्रांतात जाण्यास निघाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा यिर्मयाह शहरातून बाहेर पडू लागला व बिन्यामीन प्रांतातील त्याने विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी यरुशलेमहून निघाला.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 37:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy