यिर्मया 36:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 “तू पुन्हा दुसरा पट घे व यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पहिल्या पटावर जी वचने होती ती सर्व त्यावर लिही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ. Viz kapitola |