यिर्मया 33:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तर माझा सेवक दावीद याच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल यासाठी की त्यास त्याच्या सिंहासनावर राज्य करायला मुलगा होऊ नये आणि माझी सेवा करणारे लेवी जे याजक त्यांच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तरच माझा सेवक दावीद ह्याच्याशी केलेला माझा करार मोडून त्याला आपल्या सिंहासनावर बसण्यास कोणी वंशज असणार नाही आणि माझे सेवक लेवीय याजक ह्यांच्याशी केलेला करारही मोडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग माझा सेवक दावीद याच्या बरोबरचा माझा करार—त्याचप्रमाणे माझ्या समक्षतेत उभे राहून सेवा करणारे लेवीय याजक यांच्या बरोबरचा माझा करार—भंग पावू शकेल आणि दावीदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्यास त्याचा कोणीही वंशज असणार नाही. Viz kapitola |