यिर्मया 32:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे. Viz kapitola |