यिर्मया 32:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण तू आपले लोक इस्राएलांना चिन्ह आणि चमत्कारांनी, आपला सामर्थ्यवान हाताने, बाहू उभारून आणि मोठ्या दहशतीने मिसरामधून बाहेर आणलेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले. Viz kapitola |