यिर्मया 32:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’ Viz kapitola |