यिर्मया 32:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे नबुखद्नेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी म्हणजे नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले: Viz kapitola |