यिर्मया 31:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की, वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’ Viz kapitola |