यिर्मया 30:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील, त्यांच्यावर जुलूम करणार्यांना मी शासन करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्या सर्वांना मी शिक्षा करेन. Viz kapitola |