यिर्मया 30:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत. Viz kapitola |