यिर्मया 28:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा जे याजक व जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्यासमक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, Viz kapitola |