Online Bible

- Reklamy -




यिर्मया 26:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यावर देशातले काही वडील उठून सर्व सभाजनांस म्हणाले :

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले,

Viz kapitola kopírovat




यिर्मया 26:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy