यिर्मया 26:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून हे वचन प्राप्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी यिर्मयाहला याहवेहकडून हा संदेश मिळाला: Viz kapitola |