यिर्मया 25:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आता शांत कुरणे उजाड होतील याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील. Viz kapitola |