यिर्मया 24:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजीर पाहिली. चांगली अंजीर फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजीर फारच नासकी आहेत. ती खाण्यासारखी नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “अंजीर; चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.” Viz kapitola |