यिर्मया 23:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 संदेष्ट्ये जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेशरूपाने कथन करतात, हे कोठवर चालणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात? Viz kapitola |