यिर्मया 23:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी त्या संदेष्ट्यांना पाठवले नाही, पण तेच संराष्ट्र द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने भविष्य करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही, तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात; मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी ते संदेश देतात. Viz kapitola |