यिर्मया 23:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्याचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दांकडे लक्ष देऊन कोण ऐकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होता? माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे? Viz kapitola |